तोतया पोलीस

चंद्रपूर | तोतया पोलिसाकडून १२ चोरीच्या दुचाकी जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 09:37 PM IST

तोतया पोलीस पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईत तोतया पोलिसांपासून गंडवल्या जाण्याचा घटनेत दिवसंदिवस वाढ होतं आहे. डी.एन.नगर परिसरात शुक्रावारी आणखीन एका वरिष्ठ नागरिकाला तोतया पोलीसांनी लुटलं. पण डी.एन. नगर पोलीसांचा सतर्कतेमुळे एका तोतया पोलीसाला अटक करण्यात यश आलं.

Nov 11, 2011, 05:45 PM IST