तोतरेपणा

तोतरेपणा कमी करायला मदत करतील 'हे' घरगुती उपाय

अनेकदा लहान मुलांचे तोतरं बोलणं, लडिवाळ बोबडे बोल लोभसवाणे वाटतात. पण वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मुलांना हीच सवय लागते.

Jan 21, 2018, 11:12 AM IST