थंडीची जोरदार लाट

उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट

उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये यंदाच्या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राजधानीमध्ये लोधी रोड भागात सर्वात कमी, 2.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

Jan 12, 2017, 09:42 AM IST