....तर मी भाजपची साथ सोडायला तयार - रामदास आठवले
झी 24 तास दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत आठवलेंनी आपली भूमिका मांडली...
Apr 11, 2018, 12:19 PM ISTऍट्रॉसिटी कायदा आणखी कडक करा- दलित ऐक्य
ऍट्रॉसिटी कायदा रद्द् न करता तो आणखी कडक करावा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बीडमध्ये दलित ऐक्य महामोर्चा काढण्यात आला.
Oct 16, 2016, 12:25 PM IST