दहशतवादी चकमकी

जम्मू-काश्मीर: दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा इथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आले. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीत एका पोलीस कॉन्स्टेबलला वीरमरण आले.

Oct 29, 2017, 01:38 PM IST