दिवाळी पूजन

Diwali Puja Shubh Muhurta 2021: लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त, पाहा कोणी कधी करावे पूजन?

सर्वांना समृद्धी आणि आनंद देण्याचे प्रतीक असलेली दिवाळी (Diwali 2021) गुरुवारी साजरी होणार आहे. या दिवशी दिवाळीची पूजा करण्यासाठी सर्व लोकांसाठी एक वेगळा शुभ काळ असतो. तुमच्यासाठी दिवाळी पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त असेल हे आचार्य सचिन शिरोमणी यांनी सांगितले आहे.

Nov 3, 2021, 08:34 PM IST