दीपिका कुमारी

दीपिका कुमारी, बॉक्सर मनोज कुमार प्री-क्वार्टर फायनलमध्ये

ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज अचूक वेधन साधण्यात यशस्वी होतायत. दीपिका कुमारीनंही टॉप 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर दुसरीकडेही भारतीय बॉक्सर मनोज कुमारने विजयी सुरुवात केलीये. 

Aug 11, 2016, 08:30 AM IST

तिरंदाज दीपिका कुमारीची जागतिक विक्रमाशी बरोबरी

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषक भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेधत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली आहे. २१ वर्षीय दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण मिळवत दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या २०१५ सालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Apr 27, 2016, 09:30 PM IST

धोनी आणि दीपिका कुमारीची मतदानाला दांडी

जास्तच जास्त लोकांनी मतदान करावं, या हेतूने निवडणूक आयोगाने ज्या सेलिब्रिटींना ब्रॅण्ड एंबेसडर बनवलं होतं, त्यातील काही सेलिब्रिटींनी मतदानाला दांडी मारली आहे.

Dec 9, 2014, 02:26 PM IST

दीपिकाला गोल्ड मेडलने दिली हुलकावणी

भारताची तिरंदाज दीपिका कुमारीला वर्ल्ड कपमध्ये गोल्डनं पुन्हा हुलकावणी दिली. तिला सलग तिस-यांदा सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागले.

Sep 23, 2013, 11:34 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x