जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट
जालना जिल्ह्यात आतापर्यत ७७ टक्के पेरणी झाली
Jul 25, 2019, 07:25 PM ISTकोकणात दुबार पेरणीचे संकट
पावसाने संपूर्ण राज्यात दडी मारलीय. कोकणात जूनच्या सुरूवातीला थोडासा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांनी भातशेतीच्या पेरण्या केल्या ख-या पण आता पावसाची चिन्ह नाहीत. त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहीलंय. त्यातच धरणाच केवळ 32.47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे. त्यामुळे कोकणात पाणीसंकट उभं राहीलंय.
Jun 26, 2014, 11:45 PM IST