दुसरा डोस

स्वदेशी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज नागपुरात देण्यात येणार

एक चांगली बातमी. स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला मोठे यश मिळत आहे. महाराष्ट्रात स्वदेशी कोरोना लशीच्या चाचणीला नागपुरात सुरुवात झाली आहे.

Aug 11, 2020, 10:32 AM IST