या मंदिरात देवीला नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्य
पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मध्ये एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरातील कालीमातेला भक्तांकडून फळ, फुलेच नाही तर नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जातो.
Sep 26, 2017, 08:26 PM ISTपश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मध्ये एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरातील कालीमातेला भक्तांकडून फळ, फुलेच नाही तर नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जातो.
Sep 26, 2017, 08:26 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.