देवेगौडा

कर्नाटकातल्या एका S E X स्कँडलने देश हादरला; माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

 कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देश हादरला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

Apr 29, 2024, 11:00 PM IST

राहुल गांधींना झटका, देवेगौडांची पंतप्रधानपदासाठी 'या' मुख्यमंत्र्यांना पसंती

देवेगौडा यांची पंतप्रधानपदासाठी या मुख्यमंत्र्यांना पसंती

Apr 9, 2019, 11:03 AM IST

कर्नाटकात देवेगौडा किंगमेकरच्या भूमिकेत? काँग्रेस-भाजपला जोरदार टक्कर

कर्नाटकमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये  काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे.  पण या निवडणुकीत  माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा प्रादेशिक पक्ष असणारा जनता दल सेक्युलरही महत्वाची भूमिका बजावेल असं चित्र दिसून येते आहे. 

Mar 23, 2018, 11:30 PM IST

जनता परिवार एक पण मतभेद कायम

जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.

Apr 16, 2015, 08:56 PM IST