'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या
Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
Sep 10, 2023, 07:24 AM ISTजमिनीत सापडलंय गुप्तधन : तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार
थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल ९९ टन सोनं सापडलंय.
Dec 26, 2020, 09:40 PM ISTदेशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
Feb 1, 2020, 11:40 PM ISTदेशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा असल्याचा पंतप्रधानांना विश्वास
Feb 1, 2020, 05:16 PM ISTमोदी सरकार 'ब्लू इकॉनॉमी'ने बदलणार देशाची अर्थव्यवस्था
देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी यंदा मोदी सरकार जोर देणार आहे.
Jul 5, 2019, 01:21 PM ISTनवी दिल्ली | देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर- मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 01:00 PM IST