कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे हे आहेत धोके
मुंबई : हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार कोल्ड ड्रिक्स, बाजारात मिळणारे बाटलीबंद ज्यूस आणि हेल्थ ड्रिंक्स आरोग्यासाठी अधिक अपायकारक असल्याचे आढळले आहे.
Feb 7, 2016, 02:37 PM ISTडायबेटीसने सावधान, डाबेटीसचे १० मोठे धोके
डायबेटीस अर्थात मधुमेह झालेल्या लोकांनी आपली पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत महत्वाचे बदल केले पाहिजेत, असं न केल्यास आपणही डायबेटीसच्या जाळ्यात येऊ शकता. या आजाराचा शरीरावरील अनेक भागांवर होतो.
Dec 17, 2015, 05:12 PM IST