नांदेड महापालिका

नांदेड महापौर, उपमहापौर निवडणुकीला दुसऱ्यांदा मुदतवाढ

नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौर निवडणुकीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.  

Jul 24, 2020, 06:57 AM IST

'भाजपचा बहर ओसरला...परतीचा प्रवास सुरु'

भाजपचा बहर आता ओसरला असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासाची सुरूवात नांदेडमधूनच सुरू होईल, असे ठासून सांगत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

Oct 3, 2017, 10:42 AM IST

नांदेड महापालिका काँग्रेस आघाडीवर, राष्ट्रवादीला धोबीपछाड

महापालिका निवडणुकीत झालेल्या ८० जागांसाठीच्या मतमोजणीला आज सकाळी ९ वाजता सुरुवात झाली.

Oct 15, 2012, 11:25 AM IST