तिवारींची याचिका फेटाळली; रिपोर्ट होणार जाहीर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांचा डीएनए रिपोर्ट आज जाहीर होण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय रोहीत शेखरनं एन डी तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा दाखल केलाय.
Jul 27, 2012, 01:13 PM ISTतिवारींच्या रक्त तपासणीनंतर कळणार मुलाचा बाप
सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर काँग्रेसचे वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी यांनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत. ३२ वर्षांच्या रोहीत शेखरनं एन डी तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा दाखल केलाय. तिवारी यांनी आपल्या रक्ताचे नमुने डीएनए टेस्टसाठी दिल्यानंतर शेखरचा हा दावा खरा आहे की खोटा हे लवकरच सिद्ध होणार आहे.
May 29, 2012, 02:25 PM IST