निती आगोय

महाराष्ट्र हे भारतातील पाहिले राज्य; अर्धा million USD चे ध्येय गाठले

नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ने चार संस्थांशी नॉलेज पार्टनरसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामध्ये गोखले इन्स्टीट्यूट, आयआयएम नागपुर, आयआयटी मुंबई, मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांचा समावेश आहे. पिरामल फाऊंडेशन प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे. 

Aug 12, 2024, 04:05 PM IST