कमी झोप मुलांच्या लठ्ठपणासाठी ठरतेय कारणीभूत
लहान मुलांचा नियमित दिनक्रम मुलांच्या आरोग्यास खूप फायदेशीर असतो. एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, नियमित खेळ आणि मनोरंजन लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असते. या गोष्टी वेळेवर झाल्यास त्यांच्यातील लठ्ठपणावरही नियंत्रण राहते.
Apr 27, 2017, 01:17 PM IST