निलेश लंके इंग्रजी

निलेश लंके माझ्याइतकं इंग्रजी बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही- सुजय विखेंचं आव्हान

Sujay Vikhe Patil English Challange: मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलावं असे आव्हान भाजप उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे.

Apr 3, 2024, 12:24 PM IST