ऋषी कपूर कॅन्सरवर घेत आहेत उपचार?
पत्नी नीतूने सोशल मीडियावर शेअर केली गोष्ट
Jan 2, 2019, 08:41 AM ISTमाझी जोडीदार मीच निवडणार- रणबीर कपूर
बॉलिवूडचा सध्याचा सर्वांचा लाडका असा रणबीर कपूर त्याची नवरी स्वत:च निवडणार आहे. रणबीरनं हे सर्वांसमोर त्याच्या आई समोरच कबुल केलंय. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपला आगामी चित्रपट ‘बेशरम’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणबीरनं माझी आई माझ्यासाठी नवरी शोधणार नाही, असं स्पष्ट केलं.
Sep 18, 2013, 03:34 PM IST