नॅशनल पार्क

बुडत्या दोघांना वाचवल्यानंतर तोल जाऊन फर्यादचा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेल्या विहार तलावात एका 18 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

May 4, 2019, 08:03 AM IST

मुंबईच्या नॅशनल पार्कमधला रवींद्र सिंह आजारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 10:34 PM IST

नॅशनल पार्कमधील बिबट्यांची संख्या ४१ वर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 09:48 PM IST

नॅशनल पार्कमध्ये 'कृष्णा' बिबट्याची टॅक्सीडर्मी

टॅक्सीडर्मीला मराठी भाषेत भुसा भरलेला मृत प्राणी किंवा पक्षी असं म्हणतात...पण या टॅक्सीडर्मीची बोरीवलीच्या नॅशनल पार्क एक अख्खी दुनिया आहे. 

Jul 24, 2017, 10:15 PM IST

मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?

मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?

Jul 22, 2017, 05:22 PM IST

मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?

ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांची पावलं मुंबईबाहेर पडतात. लांब कुठे तरी कोकणात किंवा गावापाशी रानावनात, बरोबर ना? पण मुंबईतच राहून तुम्हाला हा अनुभव मिळाला तर... असंच मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टीनेशन तुम्हाला दाखवणार आहोत. 

Jul 22, 2017, 12:36 PM IST

नॅशनल पार्कमधील 'भीम' बिबट्याला आठवलेंनी घेतले दत्तक

अखेर नॅशनल पार्क मधल्या 'भीम'ला पालक मिळालेच... रामदास आठवले यांनी भीमच्या पालकत्वाची जबाबदारी उचललिय...पाहुयात एक रिपोर्ट...

May 15, 2017, 07:03 PM IST

नॅशनल पार्कजवळील रहिवाशांना दिलासा

नॅशनल पार्कजवळील रहिवाशांना दिलासा 

Dec 6, 2016, 03:31 PM IST

भेटा, नॅशनल पार्कातील शेपट्या, भित्र्या, बंड्या, चंगू आणि मंगूला!

भेटा, नॅशनल पार्कातील शेपट्या, भित्र्या, बंड्या, चंगू आणि मंगूला!

Nov 20, 2015, 10:10 PM IST

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.

Sep 14, 2015, 08:15 PM IST

आणि बिबट्या बोलू लागला...

धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. म्हणता म्हणता आपल्या त्या खास शेजाऱ्यांनी ३५ चा आकडा गाठलाय. पाहूयात आपल्या शेजारच्या राज्यातला एक खास रिपोर्ट...

Jul 1, 2015, 02:56 PM IST