नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री

नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या सहा मजली इमारतीला आग

दिल्लीतल्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या सहा मजली इमारतीला मध्यरात्री उशीरा आग लागली. याता दोन कर्मचारी जखमी झालेत.

Apr 26, 2016, 07:42 AM IST