नेवासे, अहमदनगर । वारी : पहिले पालखी रिंगण पार पडले
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर देहूहून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत निवृत्तीनाथ यांचीही पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे. तर नेवासे येथे पहिले पालखी रिंगण झाले. वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Jun 25, 2019, 12:05 PM ISTअहमदनगर । श्री मोहिनीराजांचा यात्रोत्सव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 10:23 PM IST'शिवाजी महाराजांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही'
शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद भाजपला मागण्याचा अधिकार नाही. महाराजांना सुरतचा लुटारू म्हणणाऱ्या भाजपाला आज मतांसाठी महाराज दिसत आहेत, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने कांदा जीवनावश्यक करून सरकारने शेतकऱ्यांना मारण्याच काम केले आहे, असे प्रतिपाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांनी नेवासे विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली.
Oct 2, 2014, 04:00 PM IST