मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे
आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.
Apr 16, 2018, 10:41 PM ISTपोषक आहार आणि पचन
'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.
Aug 30, 2015, 09:36 PM ISTतंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार
भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
Apr 4, 2015, 04:10 PM ISTजाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये...
आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो.
Jan 7, 2015, 08:14 PM IST