पत्नीचा गुप्तांगाला लावायचा टाळं

पतीचा क्रूर छळ, पत्नीचा गुप्तांगाला लावायचा टाळं...

आपल्या पत्नीसोबत एखादा व्यक्ती किती क्रूरतेने वागू शकतो. याचं उदाहरण आपल्यासमोर आलं आहे. त्या क्रूर व्यक्ती पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती आपल्या पत्नींच्या गुप्तांगाला टाळं लावून ठेवायचा.

Jul 17, 2012, 05:05 PM IST