पत्नीने केली हत्या

मुंबईत पत्नीने केली पोलिसाची हातोड्याने हत्या

मुंबईत मरोळ पोलीस कॅम्पमध्ये एक धक्कादायक घटना घडलेय. पोलीस दलातील हत्यारी विभागात सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या नंदकिशोर टाकसाळकर (४३) यांची त्यांच्या पत्नीनेच हातोड्याचा घाव घालून हत्या केली.

Apr 29, 2013, 08:53 AM IST