पनवेल महानगरपालिका

पनवेल मनपाच्या मालमत्ता कराचा मुद्दा चिघळला, सोमवारपासून सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना महापालिकेने मालमत्ता कराची बिले पाठवून  कर आकारणी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

Mar 6, 2024, 06:50 PM IST

पनवेल महापालिकेत लेखी परीक्षा न देता नोकरी! 60 हजारांपर्यंत मिळेल पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल महानगरपालिकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Oct 2, 2023, 08:38 AM IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचार बंदी लागू, फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना सूट

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रात्री संचार बंदी लागू करण्यात आली आहे

Mar 12, 2021, 06:06 PM IST

भाऊ कदमच्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दूत निवडीवरून वाद

पनवेल महानगरपालिकेचा स्वछता दूत म्हणून अभिनेते भाऊ कदम यांची निवड करण्यात आली होती. परंतु यावरून प्रशासन आणि सत्ताधा-यांमध्ये वाद सुरु झाला आहे.

Nov 7, 2017, 12:48 PM IST

पनवेल महानगरपालिका स्थापनेचा मार्ग मोकळा

पनवेल महापालिका स्थापनेचा मुहूर्त अखेर मिलाळा आहे. येत्या 1 ऑक्टोबरला पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. 

Sep 27, 2016, 01:24 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x