परेल टर्मिनस

परेल - कल्याण लवकरच लोकल, पश्चिम रेल्वेवर ११ तासांचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील लोअर परेलचा रेल्वे हद्दीतील भाग पाडण्यासाठी २ आणि ३ फेब्रुवारीला रेल्वे तर्फे ११ तासांचा मेगाब्लॉक. तसेच लवकरच  कल्याण - परेल लोकल सुरु करण्यात येणार आहे.

Jan 24, 2019, 11:23 PM IST