White Onion : तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का? त्याचे एक नाही तर 'हे' अनेक फायदे
White Onion Benefits : तुम्ही जेवणासोबत कांदा खाता. मात्र, तुम्ही कधी पांढरा कांदा खाल्ला आहे का? नसेल तर खा. पांढऱ्या कांद्यामुळे एक नाही तर अनेक समस्यांपासून सुटका मिळते. पांढरा कांदा हा आरोग्यदायी आहे.
Jun 22, 2023, 12:39 PM ISTकथा 'पांढऱ्या' कांद्याची....
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 08:18 PM IST