पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कोर्ट

पाकिस्तान कोर्टाची अजब सजा...

पाकिस्तान कोर्टानं एका व्यक्तीला चक्क 112 वर्ष कैद आणि मृत्यूची सजा सुनावलीय. 13 लांकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप या आरोपीवर होता.

Jun 21, 2012, 02:37 PM IST