दाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर !
Water Shortage in Karjat: कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे. क हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. दरम्यान,येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
Jun 1, 2023, 12:11 PM ISTमुंबईत मुसळधार पावसानंतरही पाणीटंचाई कायम
अद्यापही या परिसतात दमदार पाऊस झालेला नाहीये
Aug 4, 2020, 02:15 PM ISTलातूर | पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल
लातूर | पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल
Jan 19, 2020, 11:35 PM ISTपिपंरी | धरणात पाणी असतानाही पाणीटंचाई टँकर माफियांना पोसण्यासाठी?
पिपंरी | धरणात पाणी असतानाही पाणीटंचाई टँकर माफियांना पोसण्यासाठी?
Dec 5, 2019, 11:00 PM IST'प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच पाणीटंचाईने विमल राठोड यांचा बळी'
४५ फूट खोल विहिरीतून तळाला गाठलेले पाणी काढताना विमल राठोड ह्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या.
Jun 11, 2019, 03:33 PM ISTमराठवाड्यात पाणीटंचाईच्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी
लोकप्रतिनिधीच शासकीय महत्वाच्या बैठकांनाही दांडी मारत असतील तर यांना नक्की दुष्काळाची जाणीव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jun 10, 2019, 08:00 PM ISTVIDEO | नागपूरात पाणीटंचाई
VIDEO | नागपूरात पाणीटंचाई
Nagpur Mahapalika On Save Water Campaign For Water Scarcity In Drought Situation
पाण्याचे दाहक वास्तव, जीव धोक्यात घालून धावत्या टँकरच्या मागे महिला
मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे.
Jun 2, 2019, 07:07 PM ISTलातूरमध्ये पाणीटंचाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा घागर मोर्चा
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर हे नेहमीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतं. त्यात उन्हाळ्यात अहमदपूर शहरातील पाणीप्रश्न अधिकच पेटला आहे. अहमदपूर नगरपालिकेतर्फे शहराला ३० ते ३५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुळात अहमदपूर शहरापासून १५ किमी अंतरावर लिंबोटी धरण आहे. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शहर वासीयांची अवस्था झाली आहे.
May 27, 2019, 07:44 PM ISTगाव पाणीदार झाल्यावरच लग्न, अलकाचा निर्धार
'आधी लग्न पाण्याचे नंतर आपले' असा निर्धार सरपंच अलका यांनी केला आहे.
May 20, 2019, 10:15 PM ISTपुणे | पाणीटंचाईमुळे नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा
पुणे | पाणीटंचाईमुळे नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा
May 20, 2019, 08:30 PM ISTराज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा.
राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा.
May 16, 2019, 12:45 PM IST