पाण्यावरुन महापालिकेत रणकंदन

पाण्यावरुन अकोला महापालिकेत रणकंदन

पाणी टंचाईचे तीव्र पडसाद अकोला महापालिकेत उमटलेत. पाणी टंचाईवर बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करण्याऐवजी गोंधळच घातला.

May 16, 2012, 05:29 PM IST