पायल पाटील

दिव्यांग पायलच्‍या जिद्दीची कहाणी, बारावीच्‍या परिक्षेत ८० टक्‍के गुण

जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक कमतरतेवर सहज मात करता येते, हे पायल पाटीलने दाखवून दिले आहे.

May 28, 2019, 10:17 PM IST