ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरण : डॉ. पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी डॉक्टर पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2018, 08:03 PM ISTज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 7, 2018, 09:23 PM IST