पावसाने मुंबई गोवा हायवेवर कोंडी

पावसाने मुंबई-गोवा हायवेवर कोंडी

पावसामुळं मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वडखळ नाका-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

Jun 10, 2012, 11:02 PM IST