पिक कर्ज

धक्कादायक ! 71 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेची केली फसवणूक

एक धक्कादायक बातमी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील बिडकीन गावातील.  

Jan 8, 2021, 02:14 PM IST

शेतकऱ्यांना १५ दिवसांत पिक कर्ज द्या; सरकारचे बँकांना आदेश

केंद्र सरकारने बॅंकांना नवीन निर्देश जारी केले आहेत की, त्यांनी पात्र शेतक-यांचे पूर्णपणे भरलेले अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) जारी करावे.

Jun 14, 2019, 05:57 PM IST

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याचा रत्नाकर गुट्टेंवर आरोप

खोट्या बहाण्यानं शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तावेज मिळवून रत्नाकर गुट्टेनं कोट्यवधींचं कर्ज कसं उचललं, कर्ज उचलण्यासाठी काय बनाव केला.

Jul 9, 2017, 07:32 PM IST

जळगाव जिल्ह्यात पिककर्जाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात पिककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा जिल्हा बँकेच्या शाखांसमोर दिसून येत आहेत. वास्तविक पाहत १५ एप्रिलपासून वार्षिक मुदतीचं पिककर्ज वाटप करण्यास सुरूवात व्हायला हवी, मात्र तसं होतांना दिसत नाहीय.

May 20, 2015, 11:54 AM IST