पीएम केअर फंड

PM केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईतल्या कथित कोविड सेंटर घोट्याळ्याटी चौकशी सुरु असून यासंदर्भात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांवर हे धाडसत्र सुरु आहे. यावरुन आज उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Jun 24, 2023, 02:45 PM IST
Union Cabinet Minister Ravishankar Prasad On PM Care Fund 01:55

नवी दिल्ली | पीएम केअर फंड एनडीआरएफकडे वळवता येणार नाही

नवी दिल्ली | पीएम केअर फंड एनडीआरएफकडे वळवता येणार नाही

Aug 18, 2020, 08:30 PM IST

PM Cares Fund सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, NDRFमध्ये ट्रान्सफर होणार नाहीत पैसे

पीएम केअर फंडमध्ये ( PM Cares Fund )  संदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 

Aug 18, 2020, 11:37 AM IST

पीएम केअर फंडचे होणार ऑडिट, स्वतंत्र ऑडिटरची नेमणूक

पंतप्रधान कार्यालयाच्या दोन अधिकाऱ्यांना ही अधिकार

Jun 14, 2020, 07:49 AM IST

पीएम केअर्स फंडचा पैसा कुठे खर्च झाला ? हे जनतेला कळायला हवं- राहुल गांधी

पंतप्रधान सहायता निधी कुठे खर्च झाला ?  याची माहिती जनतेला कळायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

May 8, 2020, 06:16 PM IST

पीएम केअर फंडसाठी झी समुहाचं योगदान, पंतप्रधानांकडून कौतुक

झी समुहाचं कोरोनाच्या विरोधात लढाईसाठी योगदान

Apr 7, 2020, 08:47 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x