पुणे विकास आराखडा

पुणे विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम!

निवडणूक आचारसंहितेच्या अगदी तोंडावर पुण्याचा विकास आराखडा मंजूर करून भाजप सरकारने राजकीय षटकार ठोकलाय. 

Jan 5, 2017, 07:58 PM IST

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्यात म्हाडा ४० हजार घरं बांधणार

पुणे विभागात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या पाच वर्षांत म्हाडा पुणे विभागात चाळीस हजार घरं बांधणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ही माहिती दिली आहे. 

Apr 28, 2015, 09:32 AM IST

मुंबईनंतर आता पुणे विकास आराखडा रद्द करण्याची मागणी

मुंबईचा विकास आराखडा रद्द करून राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला चांगलीच चपराक लगावली आहे. आता मुंबई प्रमाणे पुण्याचाही विकास आरखडा रद्द करावा अशी मागणी पुणे बचाव समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

Apr 22, 2015, 07:04 PM IST

पुणे विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस!

पुणे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडलाय. या हरकती नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज अखेरपर्यंत सुमारे ५० हजारांवर हरकती दाखल करून पुणेकरांनी शहर बकाल होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय.

Jun 26, 2013, 07:24 PM IST

विकास आराखड्यावर पर्यावरणप्रेमी नाराज

पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना महापालिका सदस्यांनी त्यातली तब्बल ५२ आरक्षणं बदलली आहेत. त्याचा परिणाम शहराच्या नागरी सुविधांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय शहरातल्या टेकड्यांवर ४ टक्के बांधकामांना परवानगी देण्यात आल्यामुळे पर्यावरणप्रेमी संतापले आहेत.

Jan 9, 2013, 06:09 PM IST

पुणे विकास आराखडा बिल्डरधार्जिणा?

जुन्या पुण्याच्या बहुचर्चित विकास आराखड्याला अखेर महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. मात्र सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.

Jan 8, 2013, 06:26 PM IST