पुणेकरांच्या पाण्याचं काही खरं नाही

पुणेकरांच्या 'पाण्याचं काही खरं नाही'....

पुणेकरांवर वरुणराजा रुसल्यानं पुणेकरांवरच पाणीसंकट आणखी वाढलं आहे. पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात एकप्रकारे पाणीबाणी जाहीर होत असल्यानं पुणेकरांना पाण्याच्या वापराचं नियोजन करावं लागणार आहे.

Jul 6, 2012, 10:11 AM IST