पुण्यात पालिकेच्या गलथनपणामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावर

पालिकेचा गलथानपणा, पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर

वाहते येणारे पाणी सिंहगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकीवर याचा परिणाम पाहायला मिळाला.

Jan 17, 2019, 09:59 AM IST