Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2024, 09:14 AM ISTपॅनिक बटणचा गैरवापर, पुनर्विचार करणार : मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने 'पॅनिक बटण' ची सुविधा सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा गैरवापर होत असल्याचे रेल्वे प्रशासनासमोर आलेय.
Jun 7, 2016, 04:16 PM IST