पॅलेस ग्रीन विक्रीला

लक्ष्मी मित्तलांवर राजवाडा विकण्याची वेळ

स्टील सम्राट लक्ष्मी मित्तल यांनी लंडनमधला आपला भव्य राजवाडा पॅलेस ग्रीन विक्रीला काढला आहे. २००८ साली त्यांनी आपला मुलगा आदित्य याच्यासाठी तब्बल ११ कोटी पौडांना हा महाल खरेदी केला होता.

May 27, 2013, 03:27 PM IST