पेट्रोलचे दर वाढणार

पुन्हा भडकणार पेट्रोल?

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजेच ७ सप्टेंबरनंतर ही दरवाढ होणार असल्याची शक्यता आहे.

Sep 4, 2012, 02:04 PM IST