साईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स
अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते.
Apr 30, 2018, 12:31 PM ISTगरोदर स्त्रियांंनी पेनकिलर्स घेतल्यास बाळावर होतो 'हा' गंभीर परिणाम ...
गरोदरपणाचा काळ हा खूपच नाजूक असतो. या दिवसांमध्ये आहाराचं पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच तुम्ही घेत असलेल्या औषधांकडेही लक्ष ठेवणं गरजेचे आहे. पेनकिलर्स गरोदर स्त्रिया आणि गर्भावर दुष्परिणाम करतात असा दावा एका संशोधनातून पुढे आला आहे.
Apr 18, 2018, 12:53 PM ISTमासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?
काही जणींना मासिकपाळीच्या दिवसात खूपच त्रास होतो तर काहींसाठी हा हलकासा डिस्कम्फर्ट असतो.
Mar 13, 2018, 09:17 PM ISTपेनकिलर्स घेऊन आल्याने ब्रिटीश महिलेला इजिप्तमध्ये फाशीची शक्यता
ब्रिटनमधून इजिप्तला जाणार्या एका महिलेला तिच्यासोबत पेनकिलर्सच्या गोळ्या जाणं महागात पडलं आहे.
Nov 5, 2017, 10:51 AM IST