पोस्ट अपडेट

फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट आणि लाईक करत असाल तर...

फेसबुकवर स्टेट अपडेट करणे किंवा कुणा मित्राची पोस्ट लाईक करणं हे आता तरुणाईपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पण फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा अतिवापर मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही दृष्टीनं हानिकारक असल्याचं आता संशोधनानं सिद्ध झालंय. 

Feb 6, 2017, 08:29 AM IST