प्रणव मुखर्जी होणार राष्ट्रपती

प्रणव मुखर्जी होणार राष्ट्रपती?

राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीची दिल्लीत जोरदार तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

Jun 9, 2012, 10:23 AM IST