एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ९ महिने प्रसुती रजा
एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांची प्रसुती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 29, 2017, 08:35 AM ISTनव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसुती रजा!
महाराष्ट्र शासनानं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. आता, नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसुती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय.
Sep 30, 2015, 11:03 AM IST