प्रस्ताव दाखल

आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल

विधानपरिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारनं दाखल केला. परिचारक यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली.

Mar 8, 2017, 02:33 PM IST