राजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ
यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे.
Jan 23, 2018, 11:59 AM ISTपाहा प्राप्तीकर खाते कसं शोधतंय 'कर चोर'?
करचोरी करणाऱ्या करदात्यांच्या शोधासाठी प्राप्तिकर विभागाने आता अधिक व्यापक मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मंगल कार्यालयांपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत विविध ठिकाणतझालेल्या व्यवहारांच्या तपशिलाची छाननी करून त्यामार्फत करचोरी करणाऱ्यांपर्यंत कर विभाग पोहोचत आहे.
May 23, 2016, 02:27 PM ISTआता सिलिंडरसाठी मिळणाऱ्या अनुदानावर कर?
केंद्र सरकारनं नवनवीन योजना सुरू केल्या. त्यातीलच एक म्हणचे वर्षाकाठी १२ सिलिंडरवर अनुदान.. मात्र आता या अनुदानित सिलिंडरसाठी बँक खात्यात जमा होणाऱ्या अनुदान हे म्हणजे ग्राहकाचं अतिरिक्त उत्पन्न आहे असं समजून त्यावर टॅक्स लागू करण्याचे संकेत इन्कम टॅक्स विभागानं दिले आहेत.
Mar 18, 2014, 03:38 PM IST