प्रायव्हेट फोटो लिक

रजनीकांतचा जावई धनुषचे गायिकेसोबतचे प्रायव्हेट फोटो लिक

सोशल मीडिया कोणासाठीही सुरक्षित नाही मग तो सामान्य माणूस असो किंवा कोणी सेलिब्रिटी. सगळेच जण हँकींगचे शिकार होतात. सध्या होस्ट-सिंगर सुचित्रा देखील हँकींगची शिकार झाली होती. सुचित्राचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. त्यानंतर दक्षिणातील काही सेलिब्रिटींचे फोटो लिक झाले. रजनीकांतचा जावई धनुष, हंसिका मोटवानी, अनिरुद्ध रविचंदर, त्रिशा कृष्णन, दिव्यदर्शिनी, एंड्रिया आणि लीलई यांचे देखील अकाउंट हॅक झाले होते.

Mar 6, 2017, 09:30 AM IST