फायनान्स

आजच्या 1,00,00,000 ची किंमत 20 वर्षानंतर किती? ऐकून बसेल धक्का!

पैशांमुळे माणसाला अनेक सुखसोयी विकत घेता येतात. चांगले पैसे मिळावेत म्हणून सर्वजण नोकरी, व्यवसाय करतात.महागाईमुळे पैशांची किंमत कमी होत चाललीय. 20 वर्षांपुर्वी जे 1 हजारात मिळायचं ते आता नाही मिळणार.6 टक्के महागाई दर पकडला तरी 1 लाख रुपये 24 वर्षांनी केवळ 21 हजार 291 च्या बरोबर असतील. आता तुम्हाला 1 लाख पगार असेल तर ही लाइफस्टाइल ठेवायला तुम्हाला 12 वर्षांनंतर 2 लाख कमवावे लागतील. 

Jun 30, 2024, 09:27 PM IST

लवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी

देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.

May 14, 2014, 09:10 PM IST